Shivsena Symbol Freeze | धनुष्यबाण चिन्ह नाही, मग आता पुढे काय? | Politics | Sakal
2022-10-09 3
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे गट यांच्यात धनुष्यबाण चिन्हावरुन वाद सुरु होतं. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिलेल्या अधिकारानंतर अखेर आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आहे. हा निर्णय शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.